*महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण *

 *महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण *


राधानगरी महाविद्यालयाच्या परिसरात सोमवार, दि.१४/०७/२०२० रोजी शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारची दोनशे झाडे लावण्यात आली. वृक्षारोपणासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, डाॅ. डी. एस्. मोरुस्कर, प्रा बी. के. पाटील,आर.के. पाटील, डी.बी. सुर्यवंशी, अनिल कांबळे , मारुती कांबळे, नरेंद्र नेवडे आणि अमर चाैगले हे उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

राधानगरी महाविद्यालयास नॅककडून बी प्लस ग्रेड प्रदान

महाविद्यालयाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा विभागीय स्पर्धेचे आयोजन

NAAC PEER TEAM VISIT SCHEDULED