Posts

Showing posts from November, 2021

महाविद्यालयामध्ये संविधान दिन संपन्न

Image
 भारत सरकारच्या "आझादी का अमृत महोत्सव" या उपक्रमाअंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणून आज शुक्रवार, दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी महाविद्यालयामध्ये "संविधान दिनाचे" आयोजन करण्यात आले. सकाळी ठिक ११.०० वाजता महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी एकत्र जमले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. एन. ए. जरंडीकर यांनी लोकशाही, संविधान, हक्क आणि अधिकार या अनुषंगाने भूमिका मांडली. प्रा. ए. एम. कांबळे यांनी २६/११ च्या कटू स्मृती बाजूला सारून संविधान दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांचा जागर करण्याबाबतचे प्रतिपादन केले. डॉ. विश्वास पाटील-कौलवकर यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि त्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान याचा उहापोह केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही. डी. ढेरे यांनी भारतीय समाजजीवनामध्ये असणारे संविधानाचे अनन्यसाधारण स्थान अधोरेखीत केले आणि आजच्या तरुणांनी आपल्या मुलभूत हक्कांबरोबरच आपल्या कर्तव्यांचेदेखील भान ठेवणे गरजेचे असल्याचे मत मांडले. अध्यक्षीय भाषणानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच

" हिंदी दिवस " समारोह

Image
 राधानगरी दि. 26 अक्टूबर 2021 को राधानगरी महाविद्यालय राधानगरी  , जि. कोल्हापुर  में " हिंदी दिवस " समारोह संपन्न हुआ ।  कोराना के बढते प्रकोप के कारण महाविद्यालय खुला नहीं था और छात्रों की उपस्थिती महाविद्यालय में न होने के कारण सितंबर माह में 'हिंदी दिवस ' समारोह का आयोजन नहीं कर सके  थे । 20 अक्टूबर 2021 से महाविद्यालय खुले और महाविद्यालय में इस समरोह का आयोजन किया गया । इस समारोह के प्रमुख अतिथि के रूप में  प्रोफेसर  डॉ. अर्जुन चव्हाण, पूर्व अध्यक्ष ,हिंदी विभाग  शिवाजी विश्वविद्यालय, कोल्हापुर उपस्थित थे। साथ में कॉलेज के प्रधानाचार्य डॉ. मोरुस्कर, हिंदी विभाग अध्यक्ष, डॉ. एकनाथ पाटील, प्रा. आनंंदा कांबले, मराठी विभाग अध्यक्ष डॉ. बाजीराव पाटील, प्रा. ज्योति इंगवले आदि उपस्थित थे। समारोह का प्रास्ताविक तथा अतिथि स्वागत डॉ. एकनाथ पाटील जी ने किया, डॉ. अर्जुन चव्हाण जी को शाॅल तथा बूके देकर प्राचार्य मोरुस्कर जी ने स्वागत किया ।   अतिथि परिचय प्रा. आनंदा कांबळे जी ने किया।इस समारोह में डॉ अर्जुन चव्हाण जी ने राजभाषा हिंदी के बारे में अपने विचार व्यक्त किए  । साथ ही