राधानगरी महाविद्यालयात रांगोळी-निबंध लेखन स्पर्धा संपन्न
राधानगरी महाविद्यालयात रांगोळी-निबंध लेखन स्पर्धा संपन्न
राधानगरी महाविद्यालयमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्य रांगोळी व निबंध लेखन स्पर्धा दि १६/१/२०२० रोजी आयोजित करणेत आल्या होत्या या निबंध स्पर्धेत सपना विलास कांबळे –प्रथम, गणेश रमेश पाटील –द्वितीय, राईसा रमजान महात – तृतीय, तर प्रतिक्षा पांडुरंग पताडे हिने उत्तेजनार्थ नंबर पटकविला
तर रांगोळी स्पर्धेमध्ये सपना कांबळे व रुपाली ढेरे– प्रथम (विभागुन), मयुरी कांबळे व अर्चना पताडे – द्वितीय (विभागुन) आणि सुरज सोनकांबळे याने तृतीय क्रमाक पटकविला
सदर निबंध स्पर्धा परीक्षण प्रा.बी.के.पाटील ,व प्रा संग्रामसिह पाटील यांनी केले तर रांगोळी स्पर्धेचे परीक्षण प्रा, ज्योती इंगवले, कुकडे सर व ग्रंथपाल के,एम,कुंभार ,व प्रा पी,ए,मोकाशी यांनी केले .या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.बी,के,पाटील होते.
Comments
Post a Comment