निर्भया पथक भेट
निर्भया पथक भेट
राधानगरी महाविद्यालय राधानगरी दि.24-01-2020 रोजी शाहूवाडी तालुक्याच्या निर्भया पथकाने भेट दिली.सादर पथकाचे स्वागत ढेरे सर यांनी केले.पथकाने प्राचार्यांच्या सोबत वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली.पथकाने महाविद्यालयामध्ये तक्रार पेटीचीही चौकशी केली. सदर चर्चामधून कोणत्याही प्रकारची तक्रार आढलून आली नाही.
सदर चर्चेमध्ये प्रा.के. वाय.एकल सर , व्ही. एस.पाटील सर , एन. एन.पाटील सर उपस्थित होते.
Comments
Post a Comment