कबड्डी स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचे यश
दि. ०४ डिसेंबर २०२१ रोजी राव कब्बडी अकॅडमी कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय कबड्डी स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाच्या संघाने उपांत्यपूर्व फेरी पर्यंत मजल मारली.उपांत्य फेरीच्य अटीतटीच्या सामन्यात अवघ्या १ गुणाने आजरा महाविद्यालय कडून पराभव पत्करावा लागला. सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन!
Comments
Post a Comment