कुस्ती स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचे यश
दि. ०५ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न झालेल्या राधानगरी महाविद्यालय राधानगरीच्या कुस्ती संघाने दहा गुण मिळवून स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तसेच आपल्या महाविद्यालयाचा कु. कुलदीप बापुसो पाटील याने 71 किलो वजनी गटात तर कु. प्रतीक पंडित मेतर याने 80 किलो वजनी गटात सूवर्णपदक पटकावले. सदर खेळाडूंची शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन!
Comments
Post a Comment