ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी निवड
आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी कु.कुलदीप बापसो पाटील आणि कु.प्रतिक पंडीत म्हेत्तर बी.ए भाग -१ यांची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी हरियाना येथे निवड झाली आहे. महाविद्यालयातर्फे दोघांचे हार्दिक अभिनंदन!
Comments
Post a Comment