इंग्रजी विभागाचा MoU
राधानगरी महाविद्यालय, राधानगरी - इंग्रजी विभागाने देवचंद कॉलेज निपाणी, दुध-साखर महाविद्यालय, बिद्री, भोगावती महाविद्यालय, कुरुकली आणि सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड या महाविद्यालयांसोबत student and faculty exchange साठी MoU केलेला आहे. त्याचे नूतनीकरण दि. ०९ डिसेंबर २०२१ करण्यात आले. यावेळी प्रा. बी. जी. पाटील (देवचंद कॉलेज, निपाणी) आणि डॉ. सी. वाय. जाधव (दूध-साखर महाविद्यालय, बिद्री) यांच्या उपस्थितीत मा. डॉ. डी. एस. मोरुस्कर यांनी सदर MoU वरती स्वाक्षरी केली.
Comments
Post a Comment